Pune| दगडूशेठ गणपती मंदिरातील किरणोत्सव सोहळा | Sakal |<br /><br />शुक्रवारी दगडूशेठ गणपती बाप्पांना चक्क सूर्यनारायणाने सूर्यकिरणांनी महाभिषेक केला. बाप्पांना स्नान घालण्यासाठी सूर्यकिरणे श्रीं च्या मूर्तीवर पडली आणि जय गणेश...जय गणेशचा जयघोष झाला. <br /><br />#pune #dagadushet #esakal